बीएमसी इमारत, गेट वे ऑफ इंडियाला तिरंग्याची रोषणाई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइथे कधी तिरंगा, कधी स्वातंत्र्यसेनानी, कधी मुंबई, गणपती, शिवाजी महाराज, तर कधी मुंबईची लाईफलाईन लोकल तिरंगी रंगातून दाखवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे गेट वे ऑफ इंडियावर देखील प्रोजेक्टर मॅपिंगद्वारे खास रोषणाई करण्यात आली आहे.
त्यामुळे या दोन्ही वास्तू तिरंगी रंगाच्या रोषणाईने न्हाऊन निघाल्या आहेत.
मात्र यावर्षी सीएसटी इमारतीसमोरच असलेली मुंबई महानगरपालिकेची इमारतही तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे.
दरवर्षी मुंबई सीएसटी स्थानकाची इमारतीवर तिरंग्याच्या रंगांची प्रकाशयोजना केली जाते.
दोन्ही वास्तूंवरील रोषणाई येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वच मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होती.
स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर आणि गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूवर तिरंग्याची प्रकाश योजना करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -