भाजपाध्यक्ष अमित शाह 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2017 12:27 PM (IST)
1
अमित शाह यांचा मुंबई दौरा मंत्रिमंडळ फेरबदलासाठी महत्वाचा असल्याचं मानलं जात आहे.
2
शाहांसोबत आशिष शेलार, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.
3
सकाळी 11 वाजता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनानं शाह यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली.
4
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.
5
शेलारांकडून अमित शाह 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले.
= 5">