T2 चा पाचवा वाढदिवस, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोषणाई
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2019 11:23 AM (IST)
1
इतकंच नाही तर विमानतळावर उपस्थित प्रवाशांसाठी खास लाईव्ह म्युझिकही ठेवण्यात आलं होतं.
2
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारचा दिवस खास होता. कारण काल विमानतळाचा पाचवा वर्धापनदिन होता.
3
या संपूर्ण वातावरणात लोकांना त्यांच्या मोबाईलमध्ये सेल्फी, फोटो काढण्याची पुरेपूर संधी मिळाली. या सोबतच लाईव्ह म्युझिकचा आनंदही घेता आला.
4
या निमित्ताने विमानतळाच्या संपूर्ण परिसरात विविध रंगांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
5
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील मोजक्या उत्तम विमानतळांपैकी एक समजलं जातं. या आंतराष्ट्रीय विमानतळाला टी-2 म्हणजेच टर्मिनल 2 या नावानेही ओळखलं जातं.