✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कशी आहे मुंबईतील एसी लोकल?

अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई   |  03 Nov 2016 04:09 PM (IST)
1

54 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल सहा महिन्यांपूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली.

2

मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी सज्ज असलेल्या एसी लोकलची चाचणी आजपासून पुन्हा सुरु होत आहे.

3

ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर ही लोकल चालवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.

4

दोन आठवड्यांच्या चाचण्यांनंतर पुढच्या वर्षी ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत प्रत्यक्ष रुजू होणार आहे.

5

येत्या दोन आठवड्याभरात एसी लोकलच्या तांत्रिक चाचण्या केल्या जाणार आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कशी आहे मुंबईतील एसी लोकल?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.