मुंबादेवी मंदिरात 'आम्र'आरास
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2019 10:23 PM (IST)
1
2
मुंबादेवीच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती
3
पौर्णिमेच्या निमित्ताने मुंबादेवीच्या मंदिरात नवचंडी यज्ञ करण्यात आलं होतं
4
मुंबादेवीच्या मूर्तीभोवती आंब्यांची आरास करण्यात आली होती.
5
मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधीतर्फे आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
6
मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव साजरा करण्यात आला