अंनिसचे मुक्ता आणि हमीद दाभोलकर माऊलींच्या पालखीत
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 03:43 PM (IST)
1
2
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास तीन वर्ष झाली, मात्र मारेकरी अद्यापही सापडलेले नाहीत. (सर्व फोटो मराठी विश्वपैलू ट्विटर हॅण्डल)
3
वारीत पायी आलेल्या मुक्ता आणि हमीद यांनी लेक लाडकी अभियानचा प्रचारही केला. (सर्व फोटो मराठी विश्वपैलू ट्विटर हॅण्डल)
4
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुक्ता दाभोलकर आणि डॉ.हमीद दाभोलकर माऊलींच्या पालखीत दाखल झाले होते. (सर्व फोटो मराठी विश्वपैलू ट्विटर हॅण्डल)