✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अंबानी कुटुंबीय होणाऱ्या सूनेसह सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

एबीपी माझा वेब टीम   |  26 Mar 2018 11:14 AM (IST)
अंबानी कुटुंबीय होणाऱ्या सूनेसह सिद्धीविनायकाच्या चरणी लीन
1

फोटो : मानव मंगलानी

2

फोटो : मानव मंगलानी

3

फोटो : मानव मंगलानी

4

फोटो : मानव मंगलानी

5

फोटो : मानव मंगलानी

6

याबाबतीत अजून दोन्हीही कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र प्री एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो : मानव मंगलानी)

7

डिसेंबरमध्ये लग्न सोहळा असेल आणि चार ते पाच दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचीही माहिती आहे. (फोटो : मानव मंगलानी)

8

आकाश आणि श्लोकाचं लग्न यावर्षी डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. श्लोका ही प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. (फोटो : मानव मंगलानी)

9

दोन दिवसांपूर्वीच मेहता आणि अंबानी कुटुंबीयांना साखरपुड्यापूर्वी गोव्यात प्री एंगेजमेंट सेरेमनीचं आयोजन केलं होतं. (फोटो : मानव मंगलानी)

10

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी नीता अंबानी, मुलगा आकाश अंबानी आणि होणारी सून श्लोका मेहतासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. (फोटो : मानव मंगलानी)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अंबानी कुटुंबीय होणाऱ्या सूनेसह सिद्धीविनायकाच्या चरणी लीन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.