✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मनमोहक फुलांचे ताटवे, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन

एबीपी माझा वेब टीम   |  06 Feb 2018 11:23 AM (IST)
1

159 जातीची विशेष फुलं गार्डनमध्ये फुलवण्यात आली आहेत, तसंच 50 प्रकारची इतर झाडंही लावण्यात आली आहेत.

2

भारतीय आणि पाश्चात्य देशांमधील फुलांची विशेष लागवड करण्यात आली आहे. ट्युलिप, लिली, डॅफोडिलसह इतर मोसमी फुलांचे ताटवे तुमच्या स्वागताला तयार असतात

3

1917 साली तयार करण्यात आलेलं मुघल गार्डन तब्बल 15 एकरावर पसरलेलं आहे.

4

जम्मू काश्मीरातील मुघल गार्डनच्या धर्तीवर सर एडविन ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनात मुघल गार्डनची निर्मिती केली

5

पुढील जवळपास महिनाभर मुघल गार्डनची सफर पर्यटकांना करता येईल. फक्त 2 मार्च रोजी होळीनिमित्त मुघल गार्डन बंद ठेवण्यात येणार आहे.

6

म्युझिकल गार्डन, आयुर्वेदिक फुलांचे ताटवे, बोन्साय ही मुघल गार्डनची खास वैशिष्ट्यं आहेत.

7

9 मार्चपर्यंत सकाळी 9.30 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही मुघल गार्डनमधली रंगीबेरंगी फुलं डोळे भरुन पाहू शकाल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परवाच उद्यानोत्सवाचं उद्घाटन केलं.

8

राष्ट्रपती भवनाचं ह्रदय मानल्या जाणाऱ्या मुघल गार्डनची सफर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मनमोहक फुलांचे ताटवे, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.