✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लहानग्या झिवा धोनीसाठी शाहरुखही लहानगा बनला!

एबीपी माझा वेब टीम   |  11 Apr 2018 01:33 PM (IST)
1

2

3

4

5

मैदानात सामना सुरु असताना, इकडे प्रेक्षक गॅलरीत शाहरुख आणि झिवाची मस्ती सुरु होती. झिवाही न रडता शाहरुखसोबत खेळत होती.

6

या सामन्यात केकेआरला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख हजर होता. तर सीएसकेसाठी धोनीची बायको साक्षी आणि मुलगी झिवा हजर होती. यावेळी शाहरुखने लहानग्या झिवासोबत वेगवेगळे फोटो काढले. शाहरुखही झिवासोबत लहानगा बनला.

7

एकीकडे या सामन्याचा थरार सुरु असताना, दुसरीकडे केकेआरचा मालक अभिनेता शाहरुख खान आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवाची मजामस्ती सुरु होती.

8

आयपीएलच्या मैदानात बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला. या सामन्यात ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजानं अखेरच्या फटकावलेल्या 19 धावांमुळे, चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या रणांगणात सलग दुसऱ्या सनसनाटी विजयाची नोंद केली. या सामन्यात चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा एक चेंडू आणि पाच विकेट्स राखून पराभव केला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लहानग्या झिवा धोनीसाठी शाहरुखही लहानगा बनला!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.