✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

धोनीनं रचला नवा विक्रम!

एबीपी माझा वेब टीम   |  19 Jan 2017 05:47 PM (IST)
1

सचिननंतर भारतात सर्वाधिक धावा करणारा धोनी दुसरा फलंदाज ठरला आहे. तर त्यानंतर राहुल द्रविडचा तिसरा क्रमांक लागतो. त्यानं आतापर्यंत 3406 धावा केल्या आहेत.

2

धोनीच्या आधी भारतात 4000 हून अधिक धावा फक्त सचिन तेंडुलकरनं केल्या आहेत. सचिननं भारतात 6976 धावा केल्या आहेत.

3

भारतात वनडेमध्ये 4000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

4

या सामन्यात धोनीनं खणखणीत शतक ठोकलं. एवढचं नव्हे तर धोनीनं भारतात आपल्या 4000 धावाही पूर्ण केल्या.

5

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कटकमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या 3 विकेट झटपट गेल्यानंतर युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनीनं डाव सावरला आणि द्विशतकी भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच टीम इंडियानं 381 धावांपर्यंत मजल मारली.

6

महेंद्रसिंह धोनीनं आज पुन्हा एक नवा विक्रम रचला आहे. त्यानं वनडेमध्ये भारतात तब्बल 4000 धावा करण्याचा विक्रम केला आहे. याआधी एकाच भारतीय खेळाडूला अशी किमया करता आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • धोनीनं रचला नवा विक्रम!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.