मोटो झेड, मोटो झेड प्ले भारतात लाँच, पाहा फीचर्स आणि किंमत
स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाची ‘मोटो झेड’ सीरीज आज भारतात लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये मोटो झेड आणि मोटो झेड प्ले हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.
मोटो झेड प्लेची किंमत रु. 39,999 आहे.
मोटो झेडची किंमत रु. 24,999 आहे.
मोटो झेड, मोटो झेड प्ले स्मार्टफोन 17 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
जेबीएल साऊंडबूस्ट स्पीकरची किंमत रु. 6,999
मोटो मोड्स: साऊंडबूस्ट स्पीकर, इंटरशेअर प्रोजेक्टर
यासोबतच कंपनीनं मोटो मोड्स देखील लाँच केलं आहे.
16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
मोटो झेड प्ले फीचर्स: 5.5 फूल एचडी डिस्प्ले, 2.0GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर, 3 जीबी रॅम आणि बॅटरी 3510 mAh.
64जीबी इंटरनल मेमरी, मायक्रोएसडी कार्डच्या साह्याने 2 टीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकेल.
13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, बॅटरी 2600 mAh
मोटो झेड फीचर्स: 5.5 इंच डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर 4जीबी रॅम, वॉटर कोटिंग