अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा जुळ्या मुलांना जन्म देणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 May 2017 09:41 PM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
4
5
'देव काही खास लोकांनाच यासाठी निवडतो, आम्ही भाग्यवान आहोत.' असंही यावेळी सेलिना म्हणाली.
6
'डॉक्टर अल्ट्रासाउंड करत होते. तेव्हा पीटरनं त्यांना विचारलं की, यंदाही जुळी मुलं आहेत का? डॉक्टर म्हणाले हो... आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला.' असं सेलिना म्हणाली
7
सेलिनाला या आधीही जुळी मुलं झाली होती.
8
अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा आई होणार आहे. असंही समजतं आहे की, सेलिनाला पुन्हा एकदा जुळं होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -