षटकार ठोकण्याच्या बाबतीत मुंबई पुण्यावर भारी!
मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये फायनलमध्ये धडक मारणारी पुण्याची टीम या यादीत सहाव्या स्थानावर आहे. पुण्याच्या फलंदाजांनी केवळ 79 षटकार ठोकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासोबतच या आयपीएल मोसमात 100 किंवा त्यापेक्षा अधिका षटकार ठोकण्याचा विक्रम मुंबईने आपल्या नावावर केला आहे.
मुंबईच्या गोलंदाजांनी यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 104 षटकार ठोकले आहेत.
मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये अगोदरपासूनच पहिल्या स्थानावर कायम आहे. शिवाय मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही नावावर केला आहे.
मुंबईचा सामना आता क्वालिफायर दोनमधील विजेत्या टीमसोबत होणार आहे. फायनलमध्ये पोहचण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकणं गरजेचं असेल.
रायझिंग पुणेने मुंबई इंडियन्सच्या तुलनेत आपण सुपरजायंट असल्याचं पुन्हा सिद्ध केलं. पुण्याने क्वालिफायर वन सामन्यात मुंबईचा 20 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. (Photo : IPL(BCCI)
या यादीत दुसऱ्या स्थानावर गुजरात लायन्स आहे. गुजरातच्या फलंदाजांनी यंदाच्या आयपीएल मोसमात 92 षटकार ठोकले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -