✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • गांगुली आणि द्रविडच्या विक्रमांच्या यादीत विराट-धवनची जोडी

गांगुली आणि द्रविडच्या विक्रमांच्या यादीत विराट-धवनची जोडी

एबीपी माझा वेब टीम Updated at: 12 Jun 2017 12:15 PM (IST)
1

टीम इंडियाने शिखर धवन (78) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 76) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून मात केली. या विजयासोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं आहे. (सर्व फोटो : एजंसी)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

भारतीय गोलंदजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 191 धावांवर गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग भारतीय फलंदाजांनी 38 षटकांमध्येच म्हणजे 72 चेंडू राखून केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांचीही दाणादाण उडाली.

3

विराट आणि शिखर धवन यांची जोडी क्रिकेटच्या मैदानात सर्वात यशस्वी जोडींपैकी एक आहे. या जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाचव्यांदा शतकी भागीदारी केली.

Continues below advertisement
4

भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी शंभरपेक्षा अधिक धावांची भागीदारी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आणि शिखर धवन यांची जोडी दुसऱ्या स्थानावर आली आहे.

5

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे फलंदाज विराट कोहली आणि शिखर धवन यांनी एक विक्रमही नावावर केला.

6

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी एकूण 39 वेळा भागीदारी केली. यामध्ये 60.67 च्या सरासरीने 2 हजार 370 धावा रचल्या. तर 9 वेळा 100 किंवा त्यापेक्षा अधिक भागीदारी केली.

7

या यादीत टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांची जोडी पहिल्या क्रमांकावर आहे. या जोडीने तब्बल 9 वेळा शतकी भागीदारी रचली आहे.

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.