अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचं मान्सून फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2017 12:18 PM (IST)
1
मसान फेम श्वेता त्रिपाठी 'द ट्रिप', 'लव्ह शॉट्स' आणि 'हरामखोर' या सिनेमातही झळकली आहे.
2
प्रियकराच्या किसपेक्षा जास्त गोड, स्वर्गिय आनंदापेक्षा जास्त पवित्र असं कॅप्शन तिने दिलं आहे.
3
श्वेताने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4
साडी असलेल्या श्वेताचे फोटो पाहून जुन्या काळाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
5
बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने नुकतंच मान्सून फोटोशूट केलं.