हृतिक-पूजाचा रोमँटीक अंदाज, 'मोहेंजोदरो'चं नवं पोस्टर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 15 Jul 2016 09:09 PM (IST)
1
'मोहेंजोदरो' चं नवं पोस्टर आज हृतिक रोशनने शेअर केलं आहे.
2
यामध्ये मुख्य भूमिकेत असलेली पूजा हेगडे आणि हृतिकचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
3
'मोहेंजोदरो' येत्या 12 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
4
'मोहेंजोदरो' हे पोस्टर काल रिलीज करण्यात आलं होतं.
5
'मोहेंजोदरो' सिनेमाचं अजून एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
6
7
सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केलं आहे. तर निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर हे आहेत.
8
हृतिक आणि पूजा यांनी ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात चांगलीच धमाल केली होती.