जयललितांना श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदी भावूक
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 02:51 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
जयललिता यांच्या निधनानं अवघ्या तमिळानाडूवर शोककळा पसरली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयललिता यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळी ते भावूक झाल्याचं दिसून आले.