मोदींच्या मंत्रिमंडळात या नव्या चेहऱ्यांना संधी?
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2016 11:26 PM (IST)
1
दुसरीकडे जळगावातील पॉवरफुल नेते एकनाथ खडसे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपनं केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.
2
मंगळवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
3
या मंत्रिमंडळात दहा राज्यातून 19 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून यात पाच एसटी, दोन अल्पसंख्यांक आणि दोन महिलांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या होणार आहे.