... जेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वतः 'आर्म बँड' बांधतात.
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2020 01:30 PM (IST)
1
महामोर्चाला सुरुवात करण्याआधी राज ठाकरे यांनी मनसे नेते अनिल शिदोरेंनाही 'आर्म बँड' बांधला.
2
केवळ मुंबईतूनच नाहीतर राज्यभरातून मनसैनिक मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.
3
महामोर्चासाठी राज ठाकरे यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांनाही 'आर्म बँड' बांधला.
4
मोर्चाला सुरुवात होण्याआधी राज ठाकरे यांनी स्वतः मनसे पदाधिकाऱ्यांना 'आर्म बँड' बांधले.
5
मनसेच्या महामोर्चाच्या तयारीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष दिलं आहे.
6
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे.