असा असणार राज ठाकरेंचा दौरा
एबीपी माझा वेब टीम | 02 May 2018 12:41 PM (IST)
1
2
पहिल्या टप्प्यात राज ठाकरे वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, बदलापूर येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
3
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून त्यातील पालघर-ठाणे जिल्हा हा पहिला टप्पा असणार आहे.
4
ऑगस्ट महिन्यापर्यंत राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करुन पक्षबांधणी करणार आहेत.
5
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातून केली.