बाळाच्या जन्मासाठी रुग्णालयाची शाही रुम सज्ज, खर्च 67 लाख!
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2016 04:33 PM (IST)
1
डिलिव्हरी आणि 6 दिवस राहण्यासाठी तुम्हाला 75 हजार पाउंड (66 लाख 32 हजार रुपये) मोजावे लागतील.
2
इतकंच नव्हे तर चांदीच्या ताट्यातून जेवणही देणार आहे.
3
या सुविधेला 'एलिजाबेथ प्लान' असं नाव देण्यात आलं आहे. बाळाचा जन्म हा शाही अंदाजात साजरा करता यावा यासाठी ही रुम तयार करण्यात आली आहे.
4
गर्भवती महिलांच्या डिलिव्हरीसाठी ही खास रुम तयार करण्यात आली आहे. टोकिओतील मिजुगुची रुग्णालयानं याला एखाद्या राजवाड्याप्रमाणे लूक दिला आहे.
5
हा कोणताही महल नाहीए तर एखाद्या शाही रुमप्रमाणे दिसणारा हॉस्पिटला एक खास वॉर्ड चेंबर आहे.