✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बॉलिवूड डेब्यू ते पद्मावती... ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरची सडेतोड उत्तरं

बॉलिवूड डेब्यू ते पद्मावती... ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरची सडेतोड उत्तरं

एबीपी माझा वेब टीम Updated at: 28 Nov 2017 12:40 PM (IST)
1

मानुषीने सांगितलं, “‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भाग घेतल्यावर अनेकांना वाटलं की, मी बॉलिवूड अभिनेत्री आहे.”

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

हरियाणाची रहिवाशी असलेल्या मानुषीने सांगितले, “बॉलिवूडमधील सर्व कलाकार चांगले आहेत. मात्र आमिर खान आणि माजी ‘मिस वर्ल्ड’ प्रियांका चोप्रा हे जास्त आवडतात. आमिर खानसोबत सिनेमांमध्ये काम करायला आवडेल. कारण सामाजिक, प्रासंगिक सिनेमे बनवण्यासाठी ते ओळखले जातात.”

3

Continues below advertisement
4

पाहा आणखी फोटो...

5

‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर दोनच दिवसांपूर्वीच भारतात परतली. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना बॉलिवूड डेब्यू ते ‘पद्मावती’ सिनेमा, अशा अनेक विषयांवर मानुषीने मनमोकळेपणाने मतं मांडली. (सर्व फोटो : Fotorcorp)

6

आता काय प्लॅन आहे, याबाबत विचारलं असता, “यंदाच्या वर्षात मी प्रचंड आनंदी आहे. मला अनेक देशांमध्ये फिरणार आहे. मी आणि मिस वर्ल्ड स्पर्धेतील माझ्या सहकारी मिळून, मासिक पाळीबाबत प्रबोधनही करणार आहोत.”

7

20 वर्षीय मानुषी छिल्लर यंदाच मे महिन्यात ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2017’ सुद्धा बनली होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबतही तिला विचारण्यात आले. मात्र, सध्या बॉलिवूडमध्ये येण्याबाबत कोणताही विचार नसल्याचं तिने स्पष्ट केले. सध्या ती आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करु पाहते आहे.

8

“मला नक्कीच आमिर खान यांच्या सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्याकडे आव्हानात्मक भूमिका असतात, ज्या तुम्हाला मिळतात. शिवाय त्यांच्या सिनेमांमध्ये एक प्रकारचा सामाजिक संदेश असतो.”

9

‘पद्मावती’ सिनेमाबाबतच्या प्रश्नावर बोलताना मानुषी म्हणाली, “धमक्यांना अभिनेत्री दीपिका पादुकोण अत्यंत सक्षमपणे सामोरं जाते आहे. अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य भारतीय महिलांमध्ये असल्याचं दीपिकाला माहित आहे.”

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.