मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं नवं फोटोशूट!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
मानुषी छिल्लरने काही दिवसांपूर्वी रणवीर कपूरसोबत एका जाहिरातीचं शूटिंग केलं होतं.
4
5
मानुषी सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते आणि कायमच आपले फोटो शेअर करते.
6
7
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर कायमच तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे लाईमलाईटमध्ये असते.
8
9
मानुषीचे फोटो चाहत्यांना अतिशय आवडत असून, ती हॉटनेस आणि क्युटनेसचं कॉम्बो असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत.
10
11
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने नुकतंच एक फोटोशूट केलं असून तिने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो: manushi_chhillar)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -