शेतकऱ्यांच्या संपामुळे दुधाला झेड सेक्युरिटी, दुधाचे 27 टँकर मुंबईच्या दिशेने
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 05 Jun 2017 11:35 AM (IST)
1
2
3
झेड सेक्युरिटीमध्ये दुध मुंबईत आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.
4
मुंबईसह नवी मुंबई आणि अन्य भागात हे दूध दुपार पर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
5
एकूण 27 दुधाचे टँकर असून पोलिसांच्या पाच वाहनांची सुरक्षा त्यांना देण्यात आली
6
शेतकऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे टँकर झेड सेक्युरिटीमध्ये रवाना झाले आहेत.