मुंबईत म्हाडाचा सर्वात मोठा गृहप्रकल्प
त्यामुळे मुंबईत हक्काचं घर मिळावं ही अनेकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्हाडाने घोषणा केलेला हा गृहप्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे.
2 हजार 855 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 952 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी तर 715 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी आणि उच्च उत्पन्न गटासाठी 537 सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुंबईकरांना परवडणारी घरं मिळावी म्हणून 25 एकरात पाच हजार घरांचा भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
डोक्यावर हक्काचं छत असावं हे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होण्याची मोठी संधी चालून आली आहे. कारण मुंबईतील गोरेगावच्या पहाडी भागात म्हाडा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -