एमजीएममध्ये गांधी जयंतीनिमित्त खादीच्या कपड्यांचं सादरीकरण
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2017 08:57 AM (IST)
1
5
2
4
3
3
4
2
5
1
6
पाहा सर्व फोटो
7
औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन (एमजीएम) खादी सेंटरमध्ये तयार झालेल्या कपड्यांचं गांधी जयंतीनिमित्त सादरीकरण करण्यात आलं. दरवर्षी एमजीएमच्या खादी सेंटरमध्ये गांधी जयंतीनिमित्त खादीच्या कपड्यांचं सादरीकरण करण्यात येतं.