मोदी जेवायला कुठे उतरले?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2016 11:20 AM (IST)
1
नीटो यांनी स्वत: गाडी चालवत जेवणासाठी मोदींना हॉटेलपर्यंत घेऊन गेले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एनएसजी पाठिंब्यानंतर मेक्सोकाचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना नीटो यांनी मोदींसाठी स्वत: ड्रायव्हिंग केलं.
3
मेक्सिकोने भारताला अण्वस्त्र पुरवठादार गट अर्थात न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) राष्ट्र समूहाच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे.
4
एका रेस्टॉरंटमध्ये मोदींचा आणि नीटोंचा ताफा जेवणासाठी उतरला.
5
या दौऱ्यातील शेवटचा टप्पा मेक्सिकोचा होता.
6
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पाच देशांचा दौरा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -