Merry Christmas : करिना कपूरच्या घरी झालं ख्रिसमस सेलिब्रेशन, सारा-इब्राहिमपासून रणबीर-आलियाचे फोटो
करिनाचा भाऊ आणि अभिनेता रणबीर कपूरही या पार्टिमध्ये क्लासी अंदाजात दिसून आला. (Photo Credit: Manav Manglani)
फिल्म मेकर करण जोहरसोबत अभिनेत्री सारा अली खान. (Photo Credit: Manav Manglani)
साराने यादरम्यान हॉट आणि बोल्ड लूक कॅरी केला होता. (Photo Credit: Manav Manglani)
भाऊ इब्राहिमसोबत सारा अली खान. (Photo Credit: Manav Manglani)
या फोटोमध्ये संजय कपूरसोबत त्याची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानला पाहू शकता. (Photo Credit: Manav Manglani)
पार्टिमध्ये करण जोहरनेही करिनाच्या गर्ल गँगसोबत सेल्फी घेतले आणि मस्तीही केली. (Photo Credit: Manav Manglani)
मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खानसोबत करिना कपूर. (Photo Credit: Manav Manglani)
फोटोंवरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या पार्टिमध्ये सर्वांनी खूप मस्ती केली आणि सेल्फीची घेतले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
या फोटोमध्ये तुम्ही करिना कपूर तिच्या गर्ल गँगसोबत दिसून आली. ज्यामध्ये मलायका अरोरा, करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा होती. (Photo Credit: Manav Manglani)
करिना कपूर खानची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोराही या पार्टीसाठी रेड लूकमध्ये आली होती. (Photo Credit: Manav Manglani)
पार्टीमध्ये दोघेही हटके अंदाजात दिसून आले. (Photo Credit: Manav Manglani)
या पार्टीमध्ये सैफ अली खानची मुलं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांनी खूप मस्ती केली. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने मंगळवारी रात्री आपल्या घरी ख्रिसमस सेलिब्रेट केलं. यासाठी तिने आपल्या घरी पार्टी ठेवली होती. त्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे काही फोटो... (Photo Credit: Manav Manglani)