बिअरची अशी जाहिरात तुम्ही कधी पाहिली आहे का?
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2016 07:17 PM (IST)
1
जर्मनील बर्गेडोरफर या बिअर कंपनीसाठी जुंग वोन मॅट अॅडव्हरटायझिंगने ही जाहिरात बनवली आहे.
2
या जाहिरातीतील पुरुष आपल्या पोटाला असं काही पाहतोय की, जसा की तो प्रेग्नंट आहे. या जाहिरातीची Brewed with love अशी टॅगलाइन आहे.
3
जर्मनीमधील एका बिअर कंपनीने आपल्या जाहिरातींमध्ये बिअर पिणारा पुरुष आपलं पोट टक लावून पाहताना दाखवला आहे.
4
सध्या या जाहिरातीची सोशल मीडियावरून मोठी चर्चा सुरु आहे.