स्वर्गीय बाळासाहेबांच्या पहिल्या स्मारकाचं अनावरण
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
07 Jan 2017 10:18 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या स्मारकाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
3
4
कल्याणमधील काळा तलाव परिसरात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.
5
कल्याणमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी निवडणूक आयोगानं विशेष परवानगी दिली होती.
6
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. तसंच शिवसैनिकांनी देखील काळा तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -