✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आधी मोदींच्या समर्थनार्थ फोटोशूट, आता राष्ट्रवादीत!

एबीपी माझा वेब टीम   |  01 Aug 2016 03:17 PM (IST)
आधी मोदींच्या समर्थनार्थ फोटोशूट, आता राष्ट्रवादीत!

2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ अर्धनग्न फोटोशूट करणारी मॉडेल मेघना पटेलने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

1

मेघनाचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी फोटोशूट केल्याचं मेघनाने सांगितलं होतं.

2

2014 मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना समर्थ देण्यासाठी मेघनाने मोदी आणि भाजपचं चिन्हं कमळ असलेलं पोस्टर घेऊन अर्धनग्न फोटोशूट केलं होतं.

3

मेघना पटेल ही मुंबईतील एक मॉडेल आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री आहे.

4

2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ अर्धनग्न फोटोशूट करणारी मॉडेल मेघना पटेलने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आधी मोदींच्या समर्थनार्थ फोटोशूट, आता राष्ट्रवादीत!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.