1.2 मीटर लांबी, 13 किलो वजन.. जगातील सर्वात मोठी मांजर
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2016 10:42 AM (IST)
1
त्यामुळे सॅमसनच्या नावे हा विक्रम होणार आहे. सॅमसन ही अत्यंत सदृढ असून तिचं वजन हे प्रमाणातच आहे, असं सॅमसनचे मालक जोनाथन झर्बेल यांनी सांगितलं.
2
गिनीज बुकमध्ये सध्या हा विक्रम दुसऱ्या मांजरीच्या नावावर आहे. मात्र तिचा मृत्यू झाला आहे.
3
जगातील सर्वात मोठी मांजर होण्याचा विक्रम सॅमसनच्या नावावर होणार आहे.
4
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ही मांजर आहे.
5
नाव सॅमसन, वय 4 वर्षे, 13 किलो वजन आणि 1.2 मीटर उंची.. हे वर्णन एखादा महाकाय प्राणी किंवा माणसाचं नाही.