ही चिमुरडी अनोख्या हेअरस्टाईलमुळे इन्स्टाग्रामवर फेमस!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजपानमध्ये पॅन्टीन शॅम्पूच्या जाहिरातीतून चान्कोने टीव्हीवर पदार्पण केलं होतं.
चान्को आता इतकी प्रसिद्ध आहे, की खास सलॉनमध्ये जाऊन तिची हेअरस्टाईल केली जाते
बेबी चान्कोच्या पातळ केसांमुळे केलेली तिची केसरचना सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
बेबी चान्को पहिला बर्थडे सेलिब्रेट करण्यापूर्वीच इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे.
मॉडेलिंग सुरु करुन सहा महिने होत नाहीत, तोच बेबी चान्को या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरील फॉलोवर्स पावणेचार लाखांच्या घरात पोहचले आहेत.
बेबी चान्कोची अनोखी हेअरस्टाईल इन्स्टाग्रामवर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.
जपानमधली एक वर्षांची चिमुरडी अल्पावधीतच सोशल मीडियावर नावारुपास आली आहे
लहान मुलं आवडत नाहीत, अशी व्यक्ती सापडणं विरळच. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि गोडवा पटकन आपलं चित्त आकर्षित करुन घेतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -