इशांत शर्माही आता विवाहबंधनात अडकणार
प्रशांती सिंह, दिव्या सिंह, प्रियंका सिंह, आकांक्षा सिंह आणि प्रतिमा सिंह या पाचही बहिणी बास्केटबॉल क्षेत्रात 'सिंह सिस्टर' म्हणून प्रसिद्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रतिमाच्या पाच बहिणींमध्ये ती सर्वात मोठी आहे.
प्रतिमाचा जन्म 6 फेब्रुवारी 1990 रोजी उत्तरप्रदेशच्या वाराणसीमध्ये झाला आहे.
इशांत आणि प्रतिमा हे आधापासूनच रिलेशनशीपमध्ये होते.
रोहित शर्माने इशांतला शुभेच्छा देताना मजेशीर कमेंट केली आहे. 'निदान आज तरी केस कापायचे ना', अशा शब्दात रोहितने खिल्ली उडवली आहे.
इशांतचा नुकताच बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्याशी साखरपुडा पार पडला.
रोहित शर्मा, युवराज सिंह, हरभजन सिंह या भारतीय क्रिकेटपटूंनंतर आता गोलंदाज इशांत शर्मा देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
प्रतिमा आणि तिच्या चारही बहिणी भारताच्या बास्केटबॉल संघामध्ये आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -