मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर लवकरच ‘मेधा’ धावणार
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2017 07:12 PM (IST)
1
मुंबईतील मध्य रेल्वेच्या मार्गावर एकूण 4 ‘मेधा’ लोकल धावणार आहेत.
2
20 अत्याधुनिक बम्बार्डीयर लोकल देखील लवकरच दाखल होणार आहेत. यापैकी काही लोकल हार्बर मार्गावर धावण्याची शक्यता आहे.
3
4
भारतीय बनावटीची ‘मेधा’ लोकल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. (सर्व फोटो - अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे)