संपूर्ण वाहनमुक्त असलेलं आशियातील एकमेव हिल स्टेशन... माथेरान!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jun 2016 11:02 AM (IST)
1
माथेरान या हिल स्टेशनला इंग्रज काळापासून फार महत्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हा संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे.
3
आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून जर माथेरानला गेलात तर तुम्हाला नक्कीच इथं निसर्गाचा आनंद लुटता येईल.
4
माथेरान हे संपूर्ण आशियातील एकमेव हिल स्टेशन आहे जे वाहनमुक्त आहे.
5
मुंबईपासून 110 किमी. दूर रायगड जिल्ह्यात माथेरान आहे. निसर्गानं येथे मुक्त हस्तानं उधळण केली असून भारतातील हे सगळ्यात छोटं हिलं स्टेशन आहे.
6
अतुल्य भारतातील सगळ्यात छोट्या हिल स्टेशनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथं कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. पाहा माथेरान का आहे खास!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -