महापुरामुळे महाराष्ट्राच्या चेरापूंजीतील शेती उद्धवस्त
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2019 10:34 AM (IST)
1
2
3
पावसाच्या पाण्याने एकही पीक हाताला येत ऩसल्याने बळीराजा संकटात आहे.
4
किटवडे हे गाव डोंगर उतारावर आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
5
किटवडेमध्ये आतापर्यंत 5 हजार 800 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
6
कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे महाराष्ट्राचं चेरापूंजी समजल्या जाणाऱ्या किटवड्याची शेती उद्ध्वस्त झाली आहे.