358 मशालींच्या प्रकाशात उजळून निघाला प्रतापगड
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2018 11:13 AM (IST)
1
सनई चौघडा, लेझिम, ढोल ताशांच्या गजरात मशाल महोत्सवाला सुरुवात झाली. या मशालींच्या उजेडात संपूर्ण प्रतापगड लख्ख प्रकाशात उजळून निघाला.
2
3
4
5
6
या मशाल महोत्सवाला पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
7
8
यंदा भवानी मातेच्या मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 358 मशालींनी प्रतापगड उजळून निघाला.
9
प्रतापगडावरील भवानी मातेच्या दरबारात मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. भवानी मातेच्या मंदिराला जसजसी वर्ष होतील तशी मशालींची संख्या वाढते.