'मसान'फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि रॅपर चैतन्य शर्मा विवाहबंधनात
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2018 10:44 AM (IST)
1
नववधूच्या वेशात श्वेता अत्यंत देखणी दिसत आहे.
2
इन्स्टाग्रामवर दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.
3
4
श्वेताच्या मेहंदीचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत
5
चैतन्य श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. दिल्लीत एका नाटकाच्या निमित्ताने श्वेता आणि चैतन्य या दोघांची ओळख झाली होती. चैतन्यने अत्यंत रोमँटिक पद्धतीने श्वेताला लग्नाची मागणी घातली होती.
6
7
गोव्यामध्ये मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांनी लगीनगाठ बांधली.
8
'मसान'फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि अभिनेता-रॅपर चैतन्य शर्मा विवाहबंधनात अडकले.