वेरुळचा धबधबा खळाळला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2019 10:19 AM (IST)
1
दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन मराठवाड्यात आनंददायी वातावरण निर्माण झालं आहे. या पहिल्याच पावसात जगप्रसिद्ध वेरुळ लेणीच्या धबधबा ओसंडूव वाहू लागला आगे. यामुळे पर्यटकांत आनंदांचे वातावरण निर्माण झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे विशेष आकर्षण असतो.
3
काल रात्री वेरुळ, खुलताबाद परिसरात जोरदार पाऊस झाल्याने वेरुळ लेणीतीन सीतेची न्हाणी असलेला प्रसिद्ध धबधबा कोसळू लागलाय.
4
हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलीय. विशेष म्हणजे यावर्षी आर्द्रता नक्षत्रातच धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.
5
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -