मराठी कलाकारांचं 'मदर्स डे' सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2019 07:18 PM (IST)
1
'सिंबा' आणि डॉ. काशिनाथ घाणेकर फेम अभिनेत्री वैदेही परशुरामी
2
अभिनेता स्वप्निल जोशीने आज त्याच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो अपलोड केला. त्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी ! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
3
अभिनेत्री स्पृहा जोशी
4
अभिनेता सिद्धार्थ जाधव
5
टीव्ही अभिनेत्री सायली संजीव
6
टीव्ही अभिनेत्री रुचिरा जाधव
7
अभिनेत्री प्रिया मराठे
8
अभिनेत्री नेहा पेंडसे
9
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख