Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चक्काजाम आंदोलनाचा गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना फटका
वैभववाडीतून सिंधुदुर्ग जिल्हाच्या वतीने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग एकता व्यापारी मेळाव्यावरुन केसरकर सावंतवाडीच्या दिशेने जात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.
सिंधुदुर्गात एकूण25 ठिकाणी चक्काजाम करण्यात आला होता.
मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं तोडून वाहतूक रोखण्यात आली होती.
यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनाही तब्बल एक किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गांवर कुडाळ पावशी येथे चक्का जाम आंदोलनासाठी महामार्गांवर झाडे तोडून रस्त्यावर आडवी टाकण्यात आली होती.
या आंदोलनाचा फटका सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनाही बसला.
सकल मराठा समाजाच्यावतीने सिंधुदुर्गमधे मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -