✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

औरंगाबाद, बीड, उस्मानाबादनंतर परभणीत मराठा समाजाचा एल्गार

एबीपी माझा वेब टीम   |  03 Sep 2016 03:38 PM (IST)
औरंगाबाद, बीड, उस्मानाबादनंतर परभणीत मराठा समाजाचा एल्गार

परभणीः कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीत मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला. उत्स्फूर्तपणे निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग अधिक असल्याचं पाहायला मिळालं. (फोटोः फेसबुक)

1

2

3

4

5

6

7

8

पाहा आणखी फोटो

9

नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरुन शिवाजी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघाला. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या आणि मराठा समाजाला आरक्षण आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

10

परभणीः कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीत मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला. उत्स्फूर्तपणे निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग अधिक असल्याचं पाहायला मिळालं. (फोटोः फेसबुक)

11

आज निघालेला हा निषेध मोर्चा परभणीमधला सर्वात मोठा मोर्चा मानला जात आहे. या मोर्चामध्ये सुरुवातीला शालेय विद्यार्थी त्यानंतर महिला आणि शेवटी पुरुष असल्याचं पाहायला मिळालं. या निधेष मोर्चामध्ये 105 वर्षाच्या आजींनीही सहभाग घेतला होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • औरंगाबाद, बीड, उस्मानाबादनंतर परभणीत मराठा समाजाचा एल्गार
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.