मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता परराज्यातही!
(फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
दमणमध्ये आज मराठा मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी भाषिक लोक गुजरात आणि दमणमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे दमण ग्रामपंचायतीत मराठा भाषिक लोकांचं प्रभाव पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
अहमदनगरमधील कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येत मराठा क्रांती मोर्चे निघाले. (फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
(फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
(फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
(फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
(फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
(फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
(फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
विशेषतः महिलांचा आणि तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. दरम्यान, दमणनंतर आता गुजरात राज्यातील सुरतला मोर्चाची तयारी सुरु आहे. (फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
कोपर्डीच्या घटनेचा निषेध आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. (फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)
आता मराठा मोर्चाचं वादळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यात पाहायला धडकलं आहे. (फोटो सौजन्य : प्रवीण पाटील)