मान्यता दत्त मुलांसह सिंगापूरमध्ये, सोशल मीडियावर फोटो शेअर
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता सध्या मुलांसोबत सिंगापूरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. (Photo: maanayata)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर अनेक चाहते मान्यताला फॉलो करतात (Photo: maanayata)
मान्यता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते (Photo: maanayata)
मान्यता नेहमीच मुलं आणि पती संजय दत्तसोबतचे फोटो शेअर करत असते. (Photo: maanayata)
संजय दत्तची बायोपिक संजूमध्ये मान्यताची भूमिका दिया मिर्झाने साकारली आहे. (Photo: maanayata)
मान्यता नेहमीच मुलं आणि पती संजय दत्तसोबतचे फोटो शेअर करत असते. (Photo: maanayata)
मान्यताचं सोशल मीडिया अकाऊंट तिचे फोटो आणि फॅमिली फोटोंनी भरलं आहे. (Photo: maanayata)
दरम्यान, संजय दत्तची बायोपिक 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. सिनेमाला मिळालेल्या यशामुळे मान्यता आणि संपूर्ण कुटुंब खूपच खूश आहे. (Photo: maanayata)
मान्यताचे हॉट फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
सोशल मीडियावर मान्यताच्या या फोटोंना चाहत्यांनी भरुभरुन लाईक दिलं आहे. (Photo: maanayata)
बॉलिवूडमध्ये मान्यताची ओळख सर्वात 'हॉट स्टार वाईफ' अशी आहे. (Photo: maanayata)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -