मोठ्या पडद्यावरुन गायब झालेल्या अभिनेत्रींचीही जस्टिन बिबरच्या 'शो'ला हजेरी!
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2017 10:43 AM (IST)
1
(PHOTOS: AFP, Solaris)
2
अभिनेत्री सुमन रंगनाथन
3
अभिनेत्री सोनाली बेंद्रे
4
अभिनेत्री पूनम ढिल्लन
5
अभिनेत्री उदिता गोस्वामी
6
अभिनेत्री पूनम ढिल्लन
7
अभिनेत्री उदिता गोस्वामी
8
अभिनेत्री महिमा चौधरी आणि तिचे कुटुंबीय
9
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर काल (बुधवारी) पॉप स्टार जस्टीन बिबरचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी तुफान गर्दीही झाली होती. सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक बड्या सेलिब्रिटींनीही गर्दी केली होती. तसेच मोठ्या पडद्यावरुन गायब झालेल्या काही अभिनेत्रीही यावेळी पाहायला मिळाल्या.
10
अभिनेत्री महिमा चौधरी