प्रियंकासोबतची चिमुकली कोण? फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 23 Jul 2016 12:10 PM (IST)
1
माझा लहान अवतार, अशा कॅप्शनसह प्रियंकाने हा फोटो शेअर केला आहे.
2
प्रियंका येत्या काळात हॉलिवूड मालिका क्वांटिकोच्या दुसऱ्या सीझनमध्ये काम करत आहे.
3
या फोटोवर प्रियंका काही स्पष्टीकरण देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4
या फोटोवर अनेक कॉमेंट्स करण्यात आल्या आहेत. मात्र या फोटोवरुन कसलेही तर्क वितर्क लावणं चूकींच असल्याचं काही कॉमेंट्सवरुन दिसत आहे.
5
मिस मालिनी या वेबसाईटने ही प्रियंकाची चुलत बहीण असल्याचं म्हटलं आहे.
6
अभिनेत्री प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
7
प्रियंका नुकतीच एका मॅक्झीनच्या पेजवर झळकली होती.
8
मात्र ही चिमुकली कोण, यावरुन सध्या वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.