Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ही दोस्ती तुटायची नाय... !
Cincinnati Zoo मधील हे फोटो पाहून तुम्हालाही अश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतर प्राणी संग्रहालय प्रशासन या बच्छड्यांची देखभाल करत आहे. यासाठी त्यांनी त्या बच्छड्यांना कुत्र्यांसोबत ठेवलंय. पण आता त्या बच्छड्यांची आणि कुत्र्याची चांगली गट्टी जमली आहे.
वास्तविक, 3 फेब्रुवारी रोजी एका वाघिणीने तीन गोंडस बछड्यांना जन्म दिला. पण या बच्छड्यांच्या जन्मानंतर त्यांची आई त्यांच्या पालनपोषणास असमर्थ ठरली.
पण मलेशियाच्या Cincinnati Zoo मध्ये कुत्रा आणि वाघाचे बछडे एकत्रित राहत आहेत.
वाघ आणि कुत्रा तसं पाहिलं तर दोन वेगळ्या प्रवृत्तीचे प्राणी. एक पाळीव प्राणी, तर दुसरा जंगलात राहणारा. वाघाला बघून आपला जीव वाचवण्यासाठी कुत्रे दूरवर पळून जातात. पण हे दोघंही गुण्यागोविंदानं राहू शकतात, असं कुणी तुम्हाला सांगितलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -