अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपबाबत मलायकाने मौन सोडलं!
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2016 04:02 PM (IST)
1
2
3
Savvy नावाच्या एका मॅगझिनच्या कव्हर शूटदरम्यान मलायकाने याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं.
4
लोक आपापल्या सोयीनुसार अर्थ काढतात, असं अफवांबाबत बोलताना मलायकाने सांगितलं.
5
अर्जुन फक्त माझा चांगला मित्र आहे, असं मलायका म्हणाली.
6
आयटम नंबरसाठी प्रसिद्धी असलेल्या मलायकाने अर्जुनबाबत जे म्हटलं आहे त्यामुळे किती जणांचं तोंड बंद होणार हे सांगता येणार नाही.
7
या चर्चांवर अर्जुन कपूरने मौन बाळगलं, मात्र मलायकाने मात्र शांत राहिली नाही.
8
अर्जुन आणि मलायका यांच्यात अनेकदा गाठीभेटी झाल्या, त्यातूनच दोघे जवळ आल्याचं म्हटलं जात आहे.
9
अरबाज खानपासून वेगळी झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे.
10
11
मलायका आणि अर्जुनच्या जवळकीबाबत गॉसिप्स रंगू लागले आहेत. त्यामुळे अरबाज आणि मलायका यांचा संसार मोडला.
12