मलायकाची गोव्यात धमाल-मस्ती
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2016 10:37 PM (IST)
1
तिची लहान बहीण अमृता अरोरा ही देखील तिच्यासोबत आहे.
2
43 वर्षीय मलायका सध्या आपल्या कुटुंबातसोबत गोव्यात धमाल मस्ती करीत आहे.
3
आपले खास फोटो ती इंस्टाग्रामवर नेहमीच अपलोड करते.
4
सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मलायका बऱ्याचदा अनेक ठिकाणी फिरायला जाते.
5
मलायकाने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. सध्या मलायका आपल्या कुटुंबासोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करीत आहे.
6
अभिनेत्री मलायका अरोरा सध्या न्यू ईअर सेलिब्रेशनमध्ये दंग आहे.